0 Comment
कुटुंबसह घेतले चमत्कारिक हनुमानाचे दर्शन लोकवाहिनी न्यूज नागपूर : चमत्कारिक आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ, श्री हनुमान मंदिर, हनुमान लोक जामसावळीधाम येथे भक्ती आणि अध्यात्मिकतेने भरलेले वातावरण होते. ‘श्री हनुमान अंश’ या प्रसिद्ध चित्रपटाचे संगीतकार धीरेंद्र मुळकल्वार यांनी आपल्या कुटुंबासह श्री हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी जामसावळी धामला भेट दिली आणि विधी पार पाडून त्यांचे आशीर्वाद घेतले. जामसावळी... Read More








