0 Comment
मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हरिदासला मिळाली नई दिशा लोकवाहिनी न्यूज नागपूर: परिस्थितीने दोन्ही पाय हिरावून घेतले, पण स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न मात्र हिरावून घेता आले नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी हैदराबादहून नागपूर गाठले. हाताला काम मिळेल, चार पैसे कमावता येतील आणि कोणापुढेही मदतीसाठी हात पसरावा लागणार नाही, अशी एक छोटीशी आशा मनात होती. मात्र, दिव्यांगत्वामुळे रोजगाराचे... Read More










