0 Comment
राबवणार, ‘एक पेड नाती के नाम’ अभियान लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपुरातील असह्य आणि जीवघेणे तापमान लक्षात घेता, वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन-जतन करण्याकरिता डॉ. दंदे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा आरंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाला शुभेच्छा देताना गडकरींनी या उपक्रमाचे कौतुक... Read More






