0 Comment
नागपुरातील चिल्लर कारवाईतून मोठे मासे गळाला लागेना प्रसन्न जकाते नागपूर : शहर पोलिसांनी ड्रग्सच्या विरोधात मोहीम सुरू केली. या मोहिमेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. परंतु या मोहिमेनंतर नागपुरात अमली पदार्थांना आळा बसण्यापेक्षा त्यांचे दर वाढले आहेत. पूर्वी एक हजार रुपयांना मिळणारे एमडी अर्थात छोटी रजनीगंधा पोलिसांच्या मोहिमेनंतर आता दीड ते दोन हजार रुपये प्रति ग्रॅम... Read More








