0 Comment
एकान्हिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण थाटात लोकवाहिनी न्यूज नागपूर : विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या वतीने आयोजित नाट्यतपस्वी राम जाधव स्मृती करंडक विदर्भस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत ‘दृष्टांत’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ‘ओमेगा’ला द्वितीय, तर ‘द रोड शो’ला तृतीय क्रमांक मिळाला. गुरुवारी या स्पर्धेची अंतिम फेरीत पार पडली. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळ पर्यंत झालेल्या या अंतिम फेरीत... Read More










