0 Comment
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : देशामधील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शब्दांत जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेश या... Read More








