0 Comment
आरोग्य सेवा, नियंत्रण कक्ष आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था : सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांना दर्शनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेता स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा, शुद्ध पाणी, निवास व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर... Read More








