0 Comment
सरकारचे चार मोठे निर्णय लोकवाहिनी न्यूज मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुणबी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थी व तरुणांसाठी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमध्ये शैक्षणिक सवलती, प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्ता,... Read More







