0 Comment
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ या बहुचर्चित सिक्वेलनेही... Read More






