0 Comment
महापौरांच्या हस्ते पूजा व्यवस्था कार्यचे भूमिपूजन लोकवाहिनी न्यूज नागपूर : उत्तर भारतीयियांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्लासात साजरा केला जातो. अंबाझरी तलाव घाटावर मोठ्या संख्येत भाविक सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करतात. या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्यचे भूमिपूजन महापौर नंदा ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर... Read More










