0 Comment
फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा मार्ग मोकळा लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये एक दुरुस्ती अधिसूचित केली आहे. यामुळे १०० टक्के इथेनॉल, म्हणजेच ई-१०० इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्यूल वाहनांचा मार्ग मोकळा झाला आहे. पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीवर नाही, तर १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या लवकरच देशाच्या रस्त्यांवर धावताना दिखतील,... Read More







