0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्राची मजबूत अर्थव्यवस्था, कुशल मनुष्यबळ आणि औद्योगिक क्षमता लक्षात घेता जर्मनीतील लोअर सॅक्सोनी राज्यातील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्पांसह संशोधन व विकास केंद्रे उभारावीत आणि जागतिक बाजारपेठांना सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोअर सॅक्सोनीचे मंत्री-अध्यक्ष ओलाफ लाईस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांत औद्योगिक आणि... Read More












