0 Comment
शहर अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेग लोकवाहिनी न्यूज नागपूर : महानगरपालिकेच्या वतीने फुटाळा परिसरातील एनएमसी पार्किंगमधील अनधिकृत शेडवर आज धडक कारवाई करून ते पाडण्यात आले. या अतिक्रमणामुळे पार्किंगच्या जागेत अडथळा निर्माण होत होता, जो आता पूर्णपणे दूर करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांनी... Read More










