0 Comment
प्रसन्न जकाते नागपूर : उपराजधानीतील तरुणाईच्या एमडी, गांजा, डोडा पावडं आणि अन्य नशेच्या आहारी नेणारा अमली पदार्थाचा साठा राजस्थान आणि मुंबईतून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकवाहिनी नागपुरात येणारे ड्रग्ज आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीच्या मागार्वा आहे. त्यातून ही माहिती मिळाली. सिमेफलीकडून हा साठा मोठ्या प्रमाणावर राजस्थान प्रांतात येते. यासाठी काही ठराविक तस्करांनी नेमणूक सीमेवर... Read More








