0 Comment
गोंडपिंपरी तालुक्यातील जमिनींच्या महसूल नोंदी मागविल्या नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लोकवाहिनी न्यूज चंद्रपूर : गडचिरोली-शिरपूर नवीन ब्रॉडगेज रेलवे प्रकल्паअंतर्गत गोंडपिंपरी तालुक्यातल्या १९ गावांमध्ये भूसंपादनाची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेलवेच्या नागपूर कार्यालयाने जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदी आणि इतर महसूली कागदपत्रांची मागणी केली आहे. यामुळे या भागातील रेलवे प्रकल्पाबाबत आशा पल्लवित झाल्या... Read More










