0 Comment
कारखान्यातील रसायनांवर संशय लोकवाहिनी न्यूज मुंबई : गोरेगाव पूर्वेतील राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात विषारी रासायनिक वायू शिरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शौचालयाच्या शेजारी असलेल्या एका कारखान्यातून रासायनिक सांडपाणी ड्रेनेजमध्ये सोडण्यात आल्याने हा वायू तयार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रभाकर धनिवर (२४) आणि भाविक देसाई (१८) अशी मृत तरुणांची नावे आहेत.... Read More








