0 Comment
महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन पंधरवड्याला सुरुवात लोकवाहिनी न्यूज नागपूर : पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या स्वच्छता व संवर्धनासाठी विविध उपक्रमाची सुरुवात होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या मनपाच्या वृक्षारोपण या महामोहिमेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार (ता. ५) रोजी सुयोगनगरातील उद्यानात सकाळी १० वाजता होणार आहे. यासोबतच शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुद्धा या... Read More






