0 Comment
मनपाच्या सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकवाहिनी न्यूज नागपूर : जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूरमध्ये पर्यावरण आरोग्य संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन सायकल स्पर्धेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आबालवृद्धांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून नागपूरच्या हरीत भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे संदेश आज दिला. या स्पर्धेला महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समितीच्या... Read More










