0 Comment
महापुरुषांच्या स्मारक स्वच्छतेसाठी पुढाकार लोकवाहिनी न्यूज नागपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली भारतीय पक्षातर्फे विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने नागपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता करून पर्यावरण संवर्धन व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.... Read More







