0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे चिमूर येथील ३५ वर्षीय उषा झोडें यांना नवजीवन मिळाले आहे. त्या मायट्रल स्टेनोसिस विथ एओर्टिक व्हॉल्व्ह रिगर्जिटेशन या गंभीर हृदयरोगाने त्रस्त होत्या. या आजारामुळे हृदयातील दोन प्रमुख झडपांवर गंभीर... Read More






