0 Comment
अमेझॉन, मेशोवरून खरेदी; तरुणी, महिला, बालकांचाही वापर प्रसन्न जकाते नागपूर : वेगवेगळ्या मार्गाने उपराजधानी नागपुरात येणाऱ्या ड्रग्ज तस्करीसाठी आता अमेझॉन आणि मेशोवर मिळणाऱ्या खास कपड्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. ग्वाल्हेरहून रस्ता मार्गे आणि मुंबईहून रेल्वेने नागपुरात एमडी आणि हेरॉईनचा साठा येतो. हा साठा आणण्यासाठी तस्करांकडून मुली, महिला आणि बालकांचाही वापर करण्यात येत... Read More








