0 Comment
पुणे महापौर कार्यालयात ‘खलिस्तान’च्या नावाने ई-मेल लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयासह अनेक ठिकाणांना लक्ष्य करून ‘आयईडी’ द्वारे हल्ला करण्याची धमकी देणारा ई-मेल बुधवारी धडकल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा ई-मेल खलिस्तानच्या नावाने पाठवण्यात आला होता. पुणे येथील महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर धडकलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षा... Read More





