0 Comment
देशभारतील प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग लोकवाहिनी न्यूज नागपूर : द साऊथ पब्लिक स्कूल, ओळीकरनगर, नागपूर यांच्या वतीने नववी आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषद २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मिहान, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. बदलत्या पिढ्यांच्या शैक्षणिक गरजा, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि भविष्यातील शिक्षणव्यवस्था यांबर विचारमंथन होणार आहे. देशातील विविध राज्यांतील नामंकित... Read More







