0 Comment
श्री राज आयर्न अँड स्टीलचा सरकारसोबत करार : एआयडीच्या पुढाकाराने विदर्भामध्ये मोठी गुंतवणूक लोकवाहिनी न्यूज नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १,८०९ कोटी रुपयांची मोठी औद्योगिक गुंतवणूक होणार असून, हैदराबाद येथील श्री राज आयर्न अँड स्टील प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे गोंडपिपरी येथे एकात्मिक स्टील प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करारावर आज मुंबईतील मंत्रालयात... Read More








