0 Comment
डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा लोकवाहिनी न्यूज वॉशिंग्टन : परदेशातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीपैकी एक म्हणून, भारताचा एससार ग्रुप अमेरिकेत १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. यामध्ये आयोवा येथील १५ अब्ज डॉलर्सच्या पोलाद कारखान्याचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आयोवा प्रकल्पाची घोषणा केली. या ग्रुपची मालकी असलेली रुईया... Read More








