0 Comment
नक्सलवादाकडून विकासाच्या पर्वाकडे आदिवासींची वाटचाल : पंतप्रधान लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : नक्सलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या... Read More












