0 Comment
नागपूर पदवीधर निवडणूक लढण्यावर ठाम लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे आणि शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करणारे नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड.... Read More








