0 Comment
नितीन गडकरी यांची उपस्थिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने दिवाळीच्या पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या ‘खासदार शिव किल्ले स्पर्धा – २०२६’ चा बक्षीस वितरण सोहळा रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या बास्केटबॉल ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे। या बक्षीस वितरण सोहळ्याला केंद्रीय... Read More










