0 Comment
होमपीचवर कमळ फुलविण्याचे भाजपपुढचे मोठे आव्हान प्रसन्न जकाते नागपूर : पदवीधर मतदारसंघात ‘कमळ’ कैसे फुलवायचा असा प्रश्न सध्या भाजपाला पडला आहे. आतापर्यंत पदवीधरचा ‘गड’ राखणाऱ्या सच्च्या गडकरींची (किल्ल्याचा प्रमुख) साथ न मिळाल्याने गेल्या निवडणुकीत भाजपाचे पनिपत झाले आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी ‘हिस्ट्रीमेकर’ आमदार झालेत. वंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वापुढचे कोणत्या खंद्या सैनिकाला साथ... Read More










