0 Comment
भविष्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्थेवर देणार भर लोकवाहिनी न्यूज नागपूर : ब्रिक्स देशांना शाश्वत, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन सक्षम अशा परिवहन व्यवस्था निर्माण करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात शनिवारी आयोजित ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ब्रिक्स सदस्य... Read More







