0 Comment
सोले, वंजारी, कराळे, कोहळे, वानखेडे मैदानात लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, कृष्णा खोपडे, किशोर जोरगेवार आदी उपस्थित होते. कॉंग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज भरला.... Read More








