0 Comment
काहींना १०० पैकी ९० गुण लोकवाहिनी न्यूज नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदाच्या परीक्षेची गुणांकन पद्धत (मार्किंग पॅटर्न) आधीच उघड झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत उत्पादन शुल्क विभागातील सह आयुक्तांसह काही अधिकारी दोषी आढळल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई गुन्हे... Read More










