0 Comment
वडेट्टीवार यांचा राऊतांच्या मागणीला पाठिंबा लोकवाहिनी न्यूज नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्यमुळे नागपूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। याच भूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन समता आणि मानवतेचा संदेश दिला। दीक्षाभूमी हे सामाजिक परिवर्तन आणि संवैधानिक मूल्यांचे प्रतीक असल्याने नागपूरला ‘दीक्षाभूमी’ नाव देण्याची... Read More










