0 Comment
मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा पावसाची ४३ टक्के तूट; १४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून लोकवाहिनी न्यूज मुंबई : केरळमध्ये ४ जून रोजी मान्सूनच्या सरी कोसळल्या. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती मिळाली नाही. आतापर्यंत भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. या महिन्यात द्वीपल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस मोसमी वारे... Read More







