0 Comment
आपल्या आवडत्या कलाकारांचे नृत्य आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक दरवर्षी ‘झी मराठी अवॉर्ड्स’ सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात. यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ मध्ये मराठी मालिकांमधील सात आई एकत्र येऊन खास नृत्य सादर करणार आहेत. या परफॉर्मन्समध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री मेघना एरंडे जोशी यांनी या कार्यक्रमातील मजेशीर अनुभव आणि पडद्यामागचे किस्से सांगितले. या खास परफॉर्मन्समध्ये ‘सनई... Read More








