0 Comment
मानसी पांडे सामनावीर आणि मालिकावीर लोकवाहिनी न्यूज नागपूर : महिलांना क्रीडा क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या क्रीडागुणांना वाव देणे आणि उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या महापौर नीता ठाकरे यांच्या पुढाकारातून महिला खेळाडूंसाठी ‘महापौर चषक’ टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यशवंत स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महापौर... Read More











