0 Comment
पलाश वासनिकच्या साळ्यासह तीन आरोपी अटक लोकवाहिनी न्यूज नागपूर : बहिणीचा सततचा छळ आणि मारहाणीमुळे संतापलेल्या साळ्याने आपल्या दोन साथीदारांसह जावयाची हत्या केली. गुरुवारी (दि. १२) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मेडिकल चौकातील एका चहाच्या दुकानात ही खळबजनक घटना घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-४ आणि अजनी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक... Read More











