0 Comment
सोनेगाव आमराईत पक्ष्यांचा किलबिलाट लोकवाहिनी न्यूज नागपूर : येथील दक्षिण-पश्चिम भागात असलेली भोसलेकालीन सोनेगाव आमराई सध्या विदेशी आणि स्थानिक पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजली आहे. गुलाबी थंडीच्या आगमनासोबतच सायबेरिया, रशिया आणि मंगोलियासारख्या अतिथंड प्रदेशांतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी या आमराईत दाखल झाले आहेत. तब्बल ३५०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या तैगा फ्लायकॅचरसह विविध दुर्मिळ... Read More










