0 Comment
मागील निवडणुकीत वंजारींकडून जोशींचा पराभव विजय गावंडे नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे. १९७८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे... Read More










