0 Comment
मदरशातील परप्रांतीय मुलांचा शोध घेऊ : मुख्यमंत्री लोकवाहिनी न्यूज नागपूर : मागील काही महिन्यात महिलांवर अत्याचार होऊन त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना नागपुरात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहामध्ये आवाज उठवला. विविध खाजगी संस्थांमध्ये महिलांना खोटी प्रलोभने दाखवून त्यांचा विश्वास जिंकून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याचे निदर्शनास... Read More





