November 23, 2026 0 Comment प्रकाश पर्वश्री गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या शुभप्रसंगी, नागपूर येथील बाबा बुधाजी नगरमधील गुरुद्वारा श्री तेग बहादूर साहिब येथून रामदासपेठ येथील गुरुद्वारासाठी निघालेल्या भव्य नगर किर्तनाचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले लोक नागपूर #GuruNanakJayanti, #MaharashtraNews, #NagarKirtan, #NagpurNews, #PrakashParv, #गुरुनानकदेवजी, #नगरकीर्तन, #नागपूर, #प्रकाशपर्व, #रामदासपेठ