0 Comment
अभियंत्यांमध्ये कमालीची नाराजी लोकवाहिनी न्यूज नागपुर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे अभियांत्रिकी, जलव्यवस्थापन आणि राष्ट्रनिर्माण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांच्या জন্মदिनी, १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात अभियंता दिन साजरा केला जातो. जिल्हा परिषदेतही दरवर्षी अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यरत अभियंत्यांच्या गौरवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. वर्षभरात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांची निवड... Read More








