0 Comment
नातेवाईकांचा डीसीपी कार्यालयाला घेराव लोकवाहिनी न्यूज नागपूर : ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास संघर्ष नगर चौकात झालेल्या रस्ते अपघातात एका उदयोमुख राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. भरधाव येणाऱ्या बाईकची धडक बसल्याने १७ वर्षीय अवनी मुकेश बघेलचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर, स्थानिक नागरिकांनी दुचाकीस्वाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आरोपीला सायंकाळी ७-८ च्या... Read More












