0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे नवे श्रीमंत राजे रघूजीनगर भवनाचे (टाऊन हॉल) अंतिम टप्प्यात आले असून, उद्घाटनानंतर या इमारतीची सुरक्षितता, देखरेख, डागडुजी व सभागृहाच्या कामकाजाबद्दल प्रशासनाने दुसऱ्या महानगरपालिकांचा अभ्यास करून विधी विभागाच्या सहकार्याने एक नियमावली तयार करावी, असे निर्देश महापौर नीता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. नव्या टाऊन हॉलचे उद्घाटन डिसेंबर महिन्यात करण्याचे निश्चित झाले... Read More















