0 Comment
एनआयएच्या आरोपपत्रात मोठा खुलासा लोकवाहिनी न्यूज नबी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील एनआयएच्या आरोपपत्रात अनेक महत्त्वपूर्ण दावे करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेनुसार, आरोपी ए-१, ए-४ आणि ए-६ यांनी लाल किल्ला आणि त्याच्या बाजूूच्या परिसराला अनेक वेळा भेट दिली होती. आरोपपत्रात म्हटले आहे की, त्यांचा उद्देश केवळ घटनास्थलला भेट देणे हा नव्हता, तर आयईडी बनवण्यासाठी... Read More






