0 Comment
उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात दिलखुलास चर्चा लोकवाहिनी न्यूज नागपूर : माझे कुटुंब, माझी बायको, माझी लेक मला कायम काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहतात. नागपुरात आम्ही लोक घरांचा पत्ता विचारत नाही कोण कोणाच्या घराजवळ राहतो असे आम्ही पत्ता सांगतो. माझे अनेक मित्र असे आहेत की, त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. विरोधक टीका करत राहतात, ते सर्व ऐकण्याची तयारी... Read More






