0 Comment
नागपूर विद्यापीठाशी सामंजस्य करार लोकवाहिनी न्यूज नागपूर : एनसीसी ऑफिसर यांच्या नेतृत्व गुणात वाढ व्हावी याकरिता व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी यांच्या दरम्यान विशेष कार्यशाळा आयोजित करण्याबाबत सामंजस्य करारावर करण्यात आला आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सामंजस्य करार हस्तांतरण... Read More










