0 Comment
लोकवाहिनी न्यूज मुंबई : उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात संशोधन, नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण प्रयोगना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएम सृष्टी’ योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत दुष्काळाच्या परिस्थितीवरही चर्चा झाली. शौर्य गाजवणाऱ्या पोलिसांना ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्यास मंजुरी देण्यात आली,... Read More








