0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता ताणली गेली असून उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असतानाही काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची धार अद्याप कमी झालेली नाही. निवडणुकीपूर्वी एकाच फोन नंबरवरून सुमारे २० ते २२ हजार मतदारांची बोगस नोंदणी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला... Read More








