0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर, त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, अधिकारी आणि मोठ्या... Read More






